शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पळसोबढे येथे वीज पडून मंदिराचे नुकसान

By admin | Updated: May 30, 2015 01:52 IST

७५0 फूट लांबीची केबल जळाली; सुदैवाने प्राणहानी टळली.

पळसोबढे (जि. अकोला ): अचानक सुरू झालेल्या ढगांच्या कडकडाटासोबत वीज पडून येथील एका मंदिराचे नुकसान झाले तर गावातील ७५0 फूट टिव्हीची केबल जळून खाक झाली. सुदैवाने यावेळी मंदिराजवळ कुणीही नसल्याने प्राणहानी टळली. ही घटना २९ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. येथे दुपारी ३ वाजतानंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तेव्हा ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होता. यावेळी जोरदार आवाजासह अचानक गावातील जगदंबा मंदिरावर वीज पडली. यामुळे सदर मंदिराचा तीन बाय पाच फूट लांबीचा कोपरा खचला. त्याचा मलबा रस्त्यावर पडला. त्याचप्रमाणे वॉर्ड क्र.४ पासून ते वॉर्ड क्र.५ पर्यंत असलेला ७५0 फूट लांबीची टीव्ही जोडण्या देण्यासाठी वापरलेली केबल जळून गेली. वास्तविक पाहता पळसोबढे येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत समोर वीजरोधक यंत्र बसविलेले होते. ते यंत्र सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे. पूर्वी ते कार्यरत होते. तोपर्यंत गावात कधीही वीज पडली नव्हती. आता ते तुटून पडलेले असल्यामुळे हा वीज पडण्याचा प्रकार घडला असल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे.