शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोल्यात रुग्णवाढीचे सत्र सुरुच; आणखी ११ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:25 IST

जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५६१ वर गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले

ठळक मुद्देबुधवारी सकाळी १२१ कोरोना संदिग्धांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले.यापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. ११ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये तीन महिला व आठ पुरुष रुग्ण आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, ०१ जुलै रोजी कोरोनाची बाधा झालेले आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५६१ वर गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले
कोरोनाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून १२१ कोरोना संदिग्धांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ११० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.सकाळी प्राप्त ११ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये तीन महिला व आठ पुरुष रुग्ण आहेत. यामध्ये चार जण अकोट येथील, दोन जण गवळीपूरा अकोला, तर उर्वरित मोठी उमरी, कैलास नगर, डाबकी रोड, जेल क्वार्टर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत ७९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ११४५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या ३३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


प्राप्त अहवाल-१२१
पॉझिटीव्ह अहवाल-११
निगेटीव्ह-११०


आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५६१
मयत-७९ (७८+१)
डिस्चार्ज-११४५
दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३७

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला