शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांचा गोंधळ..मतदारांची परीक्षा

By admin | Updated: September 28, 2014 23:22 IST

बदलते राजकारण : एकपक्षीय सरकार निवडण्याची पुन्हा संधी.

राजेश शेगोकार / बुलडाणा युती व आघाडीच्या राजकारणामुळे तडजोडीची भूमिका घेत काम करणार्‍या सरकारला अनेक अडचणी येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात त्या अनेकदा जाहीरपणे व्यक्तही झाल्या; मात्र तरीही सं ख्येचे गणित जुळविण्यासाठी अशा आघाड्या किंवा युती करणे राजकीय अपरिहार्यता ठरली होती. यावेळी मात्र प्रत्येक पक्ष आपले बळ आजमावण्यासाठी मैदानात उतरला आहे. फक्त मैदानात उ तरण्याची वेळ ही शेवटच्या क्षणी आल्याने ही घटका आपल्यासाठी अंतिम ठरू नये म्हणून प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडताना चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळामध्येच आता पुढील पंधरा दिवस निघून जातील, निकाल जरी उमेदवारांचा लागणार असला तरी ही निवडणूक मतदारांची परीक्षा ठरणार असून, एक पक्षाचे सरकार निवडणण्याची संधीही मिळणार आहे.बुलडाण्यातील सातही मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. सेनेच्या इंजिनाला केवळ चार डब्बेच लागले तर भारिप-बमस, बसपा यांनीही उमेदवार उभे करून आपले आव्हान कायम ठेवले. या पृष्ठभूमीवर उद्याची होणारी निवडणूक ही मतदारांना अधिक पर्याय उ पलब्ध करून देणारी निवडणूक ठरली आहे.१९९९ मध्ये केवळ आघाडी स्वतंत्र होती युती कायम होती, मनसेचा उदय नव्हता, भारिप-बमसचा पॅर्टन नुकताच गाजू लागला होता, यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत नगण्य स्थान असून, युती-आघाडी फुटल्यामुळे अशा अपक्षांना आता पक्षांचा पर्याय मिळाला आहे. मोदी लाटेत भारत जिंकणार्‍या भाजपाला पोटनिवडणुकीत मात्र हार मानावी लागली म्हणून मोदी लाट ओसरली असा दावा काँग्रेसमधून होऊ लागला. त्या दाव्यात किती सत्यता होती, याचाही निकाल या निवडणुकीत हाती लागणार आहे. पक्षांच्या या भाऊगर्दीमध्ये मतदार हरवून जातो की म तांचे राजकारण करणार्‍यांना हरवितो हे पाहणे औत्सुक्त्याचे आहे. कारण आता मतदारांना गृहीत धरणे चुकीचे आहे, मोदी लाटेने ते दाखवून दिले त्यामुळे उमेदवारांना सावध व्हा कारण ..ये पब्लिक है..!