शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी आयुक्तांना पुन्हा अल्टिमेटम!

By admin | Updated: November 13, 2014 01:19 IST

मुलभूत सुविधा कोलमडल्या, अकोला महानगर पालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा कक्षात ठिय्या.

अकोला : प्रशासनाच्या विसंगत भूमिकेमुळे शहरात मूलभूत सुविधा कोलमडल्या असून, विविध विभागांतील कंत्राटी अभियंत्यांनी काम बंद छेडण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व मुद्यांवर तोडगा न काढता प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप करीत माजी सभापती विजय अग्रवाल यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाचे प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांच्या कक्षात बुधवारी सायंकाळी ठिय्या दिला. गुरुवारी दुपारपर्यंत ठोस निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे.मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे दिला असला तरी मनपाचा सर्व कारभार डॉ. कल्याणकर यांच्या निर्देशावरून सुरू असल्याची परिस्थिती आहे. कल्याणकर दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर प्रभारी आयुक्त दिवेकर यांना उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांची मोठी मदत होईल,अशी अपेक्षा होती. सद्य:स्थितीत मनपाची वाटचाल लक्षात घेता, प्रशासकीय कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट संपुष्टात आल्याने व देयक अदा करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने कंत्राटदारांनी साफसफाईचे काम बंद केले. कचरा उचलणार्‍या क्षितिज संस्थेने काम बंद करण्याचा इशारा दिला असून, जलप्रदायची कामे ठप्प आहेत. पथदिवे देखभाल-दुरुस्ती करणार्‍या कंत्राटदाराने थकीत देयकामुळे काम करण्यास नकार दिला. शिवाय मानधन तत्त्वावरील २३ अभियंत्यांनीसुद्धा काम बंद करण्याचे संकेत दिले आहेत. नादुरुस्त जलवाहिन्यांमधून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरोप करीत नगरसेवकांनी दिवेकर यांना धारेवर धरले.