शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

ब्रिटिशकालीन शकुंतला झाली ११० वर्षाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2022 5:12 PM

British-era Shakuntala train turns 110 years old : गेली ३ वर्षे बंद असणारी अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला' रेल्वे काल ११० वर्षांची झाली

मूर्तिजापूर : पश्चिम विदर्भाचे भूषण व आदिवासी तसेच शेतकऱ्यांची लाईफलाईन आसणारी मात्र गेली ३ वर्षे बंद असणारी अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला' रेल्वे काल ११० वर्षांची झाली, असून शकुंतला बचाव सत्याग्रहींनी 'शकुंतले'चा १०९ वा वाढदिवस आज पुष्पहार अर्पण करून व साडी-चोळीचा आहेर देऊन साजरा केला.             ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सन ने सुरु केलेल्या शकुंतला एक्सप्रेसला ११० व्या वर्षात पदार्पण केले. सद्यस्थितीत 'शकुंतले'ची झुक झुक थांबली आहे. परंतु तिच्या १ जानेवारी रोजी १०९ व्या वाढदिवसानिमित्त साडी चोळी देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.          प्रकाश बोनगिरे, प्रा.सुधाकर गौरखेडे, प्रा.अविनाश बेलाडकर, अजय प्रभे, मिलींद जामनिक, राजेंद्र कपिले आदी सत्याग्रही दुपारी १२ वाजता 'शकुंतला' लोकोशेड मध्ये पोचले. तेथील 'शकुंतले'च्या बंद अवस्थेतील इंजिनला पुष्पहार अर्पण केला व साडीचा आहेर आर्पण केला. प्लॕटफॉर्मवरील नामफलकालाही पुष्पहार अर्पण केला. ज्युनियर टेक्निशियन धिरज साळुंखे, रेल्वे पोलीस दलाचे एएसआय आर.एच. मेतकर, हेड पोलीस काॅन्स्टेबल निलेश पिंपळदे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक वाटाने, जयकुमार तायडे, प्रमोद ढोले यावेळी उपस्थित होते.         १ जानेवारी शकुंतला रेल्वेचा १०९ वा  वाढदिवस, यवतमाळ ते अचलपूर रेल्वे मार्गावरील सर्व शकुंतला रेल्वे स्थानक सजवून, साजरा करण्याच्या ज्येष्ठ सत्याग्रही विजय विल्हेकर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबाविण्यात आला.  

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वेMurtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला