शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

आशिया कप; अकोल्याचा अथर्व तायडे भारतीय इमर्जिंग संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 3:33 PM

अकोला : श्रीलंका येथे २ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार असलेल्या आशिया क्रिकेट कप स्पर्धेसाठी भारतीय इमर्जिंग संघाची निवड करण्यात आली असून, यामध्ये अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा डावखुरा सलामी फलंदाज अथर्व तायडेने स्थान पटकावले आहे.

अकोला : श्रीलंका येथे २ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार असलेल्या आशिया क्रिकेट कप स्पर्धेसाठी भारतीय इमर्जिंग संघाची निवड करण्यात आली असून, यामध्ये अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा डावखुरा सलामी फलंदाज अथर्व तायडेने स्थान पटकावले आहे. कोलकाता येथे ज्यूनियर भारतीय निवड समितीने संघाची घोषणा केली.शैलीदार डावखूरा फलंदाज असलेल्या अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघाने यावर्षी १९ वर्षाखालील स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला होता. अथर्व तायडेने मलेशिया येथे झालेल्या १९ वर्षाखालील आशिया कप व श्रीलंका येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. अथर्वची भारतीय संघात झालेली निवड अकोला क्रिकेट क्लबसाठी अभिमानाची बाब असल्याचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक तथा अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAsia Cup 2018आशिया चषक