शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अमन वानखडे यांची मृत्यूशी झुंज संपली!

By admin | Updated: June 15, 2017 19:54 IST

उपचारासाठी अन्वी मिर्झापूर वासियांनी गोळा केली होती लोकवर्गणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाझोड : अन्वी मिर्झापूर येथील १७ वर्षीय अमन राजू वानखडे या युवकाचा ५ जून रोजी वाशिंबानजीक अपघात झाला होता. मुलगा सुस्वभावाचा आणि मनमिळाऊ असल्यामुळे आणि घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अन्वी येथील सर्व तरुण मंडळाने आपली शक्ती एकवटून घरोघरी फिरून या युवकाच्या उपचारासाठी लोकवर्गणी गोळा केली आणि त्याला आयकॉन रुग्णालयात दाखल केले. त्याची मृत्यूशी झुंज अखेर १४ जून रोजी संपली.या अपघातानंतर इतर नागरिक आपल्या मुलासाठी एवढी धडपड करीत आहेत, हे पाहून अमनच्या वडिलांनी त्याची एक एक्कर जमीन विक्रीला काढली आणि उपचार सुरू ठेवला. नऊ दिवसांपर्यंत अमन वानखडे याने मृत्यूशी झुंज दिली. नऊ दिवसांचा कालावधी उलटून गेल्यामुळे आपला मुलगा वाचेल, अशी भोळी आशा आई-वडिलांसमवेत अन्वी ग्रामस्थांना वाटू लाली; परंतु १४ जूनची पहाट उजाळली आणि ‘अमन’ गेल्याची वार्ता गावात धडकली. नातेवाईक, युवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी अमनच्या उपचारासाठी दिलेली मदत व्यर्थ गेली. मनावर दगड ठेवून अमन वानखडेचा मृतदेह अन्वी गावात आणला गेला आणि संध्याकाळी अन्वीच्या स्मशानभूमीत शेकडोंच्या साक्षीने साश्रुनयनांनी त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.