शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अकोला सवरेपचार रुग्णालयातील आरोग्य सेवा झाली विस्कळीत

By admin | Updated: November 13, 2014 01:18 IST

परिचारिकांनी केले काम बंद आंदोलन.

अकोला : सवरेपचार रुग्णालयात कार्यरत २७३ परिचारिकांनी बुधवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. परिचारिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात नारेबाजीदेखील केली. परिचारिका कामावर उपस्थित नसल्यामुळे काही काळ आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. दरम्यान, दुपारी आश्‍वासन मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. सवरेपचार रुग्णालयातील आरोग्य सेवा ज्यांच्या भरवशावर आहे, अशा परिचारिकांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले. सकाळी ९ पासूनच २७३ परिचारिका रुग्णालयासमोर एकत्र झाल्या व त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी केली. परिचारिकांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी महाराष्ट्र गव्हरन्मेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्ष अरुणा वाघमारे व महासचिव अंजली मेटकर यांना चर्चेसाठी बोलावले आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे लिखित आश्‍वासन दिले. दुपारी १ वाजता पारिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.