शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी बँक खात्याला आधार कार्ड जोडा

By admin | Updated: January 2, 2015 00:27 IST

उच्च शिक्षण विभागाचे आदेश.

अकोला : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे विनाविलंब व सहज मिळावी यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा क्रमांक हा आधार कार्डच्या क्रमांकाशी जोडण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिले आहेत. आधार कार्डचा उपयोग विविध योजनांमध्ये करण्यात येत आहे. आता शिक्षण विभागाने देखील आधार कार्डचा उपयोग करण्याचे ठरविले आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीला आधार कार्डचा ह्यआधारह्ण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. उच्च शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना एक परिपत्रक पाठवून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना आधारकार्ड काढण्यास प्रवृत्त करावे असे निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत आधार कार्ड हे बंधनकारक नाही, मात्र आधार कार्डचा क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी जोडल्यास त्यांना शिष्यवृत्ती मिळणे सोपे जाऊ शकते. यासाठी आधार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून आप-आपल्या महाविद्यालयात आधार काडर्च कॅम्प लावावे असे देखील निर्देश परिपत्रकात आहेत. केंद्र तसेच राज्याकडून मिळणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना विनाविलंब व कुठल्याही किचकट प्रक्रियेशिवाय मिळण्यासाठीचा विलंब टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. परिपत्रकानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाविद्यालयांनी शिक्षण विभागाला पाठवावा असे देखिल बजावण्यात आले आहे.