शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या लेकीचा इंग्लंडच्या संसदेत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:51 IST

अकोला जिल्ह्यातील लेक पद्मश्री कल्पना सरोज यांचा इंग्लंडच्या संसदेने गौरव  केला.

अकोला: ग्राम रेपाडखेड या मूर्तिजापूर तालुक्यातील गावात जन्म घेतलेल्या अकोला जिल्ह्यातील लेक पद्मश्री कल्पना सरोज यांचा इंग्लंडच्या संसदेने गौरव  केला.दोन हजार कोटीच्या स्वामिनी असणाऱ्या व अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या उद्योग सेवेने महिलांसाठी प्रेरणास्थान झालेल्या कल्पना सरोज यांना याआधीही भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन नारी शक्तीचा गौरव केला आहे. कल्पना सरोज या जगभरातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. अत्यंत बिकट व प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले औद्योगिक विश्व निर्माण केले आहे. आपल्या परिश्रम व मेहनतीने त्या २ हजार कोटींच्या मालकीण बनून महिलांसाठी प्रेरणास्थान झाल्या आहेत. त्यांच्या महिला क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशिया आंतरराष्ट्रीय वूमन इंटर प्रेनर समिट २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले.  महात्मा गांधीजी यांच्या दीडशेव्या जयंतीचा सोहळा सुरू झाला असून, भारतातून या पुरस्काराकरिता योगगुरू रामदेव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही हा पुरस्कार बहाल करण्यात आल्याची माहिती पद्मश्री कल्पना सरोज फाउंडेशनचे सल्लागार छगन खंडारे आॅडिटर यांनी दिली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाEnglandइंग्लंड