रेडवा खुनातील आरोपी कारागृहात

By Admin | Updated: June 15, 2017 01:23 IST2017-06-15T01:23:53+5:302017-06-15T01:23:53+5:30

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा येथील नागेश राठोड खून प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश बार्शीटाकळीच्या न्यायालयाने दिला आहे.

The accused in the Redwa murder case imprisoned | रेडवा खुनातील आरोपी कारागृहात

रेडवा खुनातील आरोपी कारागृहात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा येथील नागेश राठोड खून प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश बार्शीटाकळीच्या न्यायालयाने दिला आहे.रेडवा येथील रोहिदास जाधव याने पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नागेशची ८ जून २०१७ रोजी गावातच भोसकून हत्या केली, अशा तक्रारीवरून पोलिसांनी रोहिदासविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली होती. आरोपी दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. राकेश पाली आणि अ‍ॅड. नरेंद्र बेलसरे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: The accused in the Redwa murder case imprisoned