शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात ५ वाजतापर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:43 IST

अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.

अकोला: पश्चिम वºहाडात रिसोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना सोडली तर अकोला, वाशिमबुलडाणा जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पूर्व मतदारसंघातील पोतदार हायस्कूल येथे सकाळी ९ वाजता मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, दिशाभूल करणाऱ्या संदेशाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या रिसोड शहर अध्यक्षाने दिलेल्या तक्रारीवरू न सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.पश्चिम वºहाडातील १५ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. तथापि, दुपारी १ वाजतापर्यंत मतदान संथगतीने झाले. ही आकडेवारी बघता जास्तीत जास्त ४५ ते ५० टक्के मतदान होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता; परंतु दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा विधानसभा मतदारसंघात अंदाजे ५७ टक्के मतदान झाले. विस्ताराने सर्वात मोेठा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली, सिंदखेड राजा, मलकापूर, मेहकर, जळगाव जामोद या सात मतदारसंघात ५८.८७ टक्के मतदान झाले. अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच मतदारसंघात ५७.७ टक्के मतदान झाले होते.- ईव्हीएममध्ये बिघाडयाही निवडणुकीत अनेक ठिकाणी सुरुवातील ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. अकोट विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम यंत्राच्या बिघाडामुळे मतदारांना मतदानासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आली.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Akolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिम