शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

४.५0 लाखांची घरफोडी

By admin | Updated: June 16, 2014 22:11 IST

अकोला काँग्रेस नगरातील घरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ३८ हजार रुपयांची घरफोडी केल्याचे उघडकीस आले.

अकोला: काँग्रेस नगरातील घरामध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घुसून ४ लाख ३८ हजार रुपयांची घरफोडी केल्याचे शनिवारी उशिरा रात्री उघडकीस आले. याप्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोनिका रॉबिन साळवे (५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १४ जून रोजी रात्री ८.३0 वाजता घरातील दरवाजाला कुलूप लावून त्या मुलांसोबत जेठ कॅनिक साळवे यांच्या घरी गेल्या. तेथून ९.३0 वाजताच्या सुमारास घरी परतल्यावर त्यांना घरातील दिवे सुरू दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिल्यावर बेडरूमधील कपाटातील सर्व साहित्य पसरलेले दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील ४0 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २0 ग्रॅमचे मंगळसूत्र, १५ ग्रॅमचे सोन्याचे ब्रासलेट, ६0 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, ३0 ग्रॅमच्या ६ अंगठय़ा, प्रत्येकी ३ ग्रॅमचे १0 टॉप्स आणि रोख १५ हजार रुपये असा एकूण ४ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सोबतच चोरट्यांनी घरातील व्हिडिओ गेम, सोनीचा कॅमेरा, सोनीचा व्हिडिओ गेम, ६ जुने मोबाईलसुद्धा लंपास केले. मोनिका रॉबिन साळवे यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला. घटनास्थळावर पोलिसांनी श्‍वानपथक व फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले होते; परंतु त्याचा विशेष फायदा झाला नाही. पोलिस श्‍वान तर चोरट्यांचा माग काढण्यात अयशस्वी ठरले.