शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

चार वाहनांच्या अपघातात दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST

तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून भारत मारुती डोंगरे व त्यांचा भाचा तेजस विलास सानप ...

तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून भारत मारुती डोंगरे व त्यांचा भाचा तेजस विलास सानप हे निमोणच्या दिशेने प्रवास करीत होते. दरम्यान, समोरून आलेल्या व लोणीच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रक (केए ०१, एबी ९८२२) व दुचाकीची (एमएच १७, बीई ०६६५) हॉटेल आराध्या समोर धडक होत अपघात झाला. त्याचवेळी मालवाहू ट्रकला पाठीमागून आयशर ट्रक (एमएच ०९, ईएम १४४६) धडकला. त्यापाठोपाठ आयशर ट्रकला टेम्पो (एमएच १७, बीवाय ८६०१) धडकला.

या अपघातात दुचाकीवरील भारत मारुती डोंगरे (वय ३५, रा. सोनेवाडी ता. संगमनेर ) व त्यांचा भाचा तेजस विलास सानप (वय १३ वर्षे, रा. तिगाव, ता. संगमनेर ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघाही जखमींना तातडीने संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी अपघात प्रसंगी मदतकार्य केले. अपघाताच्या घटनेबाबत रहिवाशांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानंतर तळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक बाबा खेडकर व यमना जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. अपघातात दुचाकीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

फोटो : २८ तळेगाव दिघे शिवारात एकमेकांना धडकून चार वाहनांचा असा विचित्र अपघात झाला.