शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख भाकरी तर ७० कढईत केला आमटीचा महाप्रसाद, रंगदास स्वामींच्या महाप्रसादाची १३८ वर्षांची परंपरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:55 IST

आणे या गावच्या यात्रोत्सवाची ही १३८ वर्षांची परंपरा आहे. नववर्षाच्या प्रारंभी रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त वार्षिक यात्रोत्सव आयोजित करण्यात येतो. 

शरद झावरे -

पारनेर (जि. अहिल्यानगर) : जुन्नर हद्दीवर असणारा जुन्नर तालुक्यातील आणे येथील श्रीरंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त आयोजित वार्षिक यात्रोत्सव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रीरंगास्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने नगर-पुणे-नाशिक-ठाणे-मुंबईसह महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भाविकांसाठी २ लाख भाकरी तर ७० जम्बो कढयांमध्ये तयार केलेला आमटीचा महाप्रसाद बनविण्यात आला होता.

आणे या गावच्या यात्रोत्सवाची ही १३८ वर्षांची परंपरा आहे. नववर्षाच्या प्रारंभी रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त वार्षिक यात्रोत्सव आयोजित करण्यात येतो. 

आमटी -भाकरीच्या महाप्रसादामुळे येथील यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अन्नदात्यांच्या माध्यमातून ७० जम्बो कढई आमटी (३५ हजार लिटर) तर २ लाख भाकरी महाप्रसादासाठी बनविण्यात आल्या होत्या. १० लाख रुपयांचा मसाला दानशूर अन्नदात्यांच्या माध्यमातून या आमटीसाठी पुरविण्यात आला. या उत्सवाची राज्यात ख्याती आहे.

२०३४ पर्यंत आमटी अन्नदात्याचे बुकिंग...या आमटीच्या महाप्रसादासाठी सन २०३४ पर्यंत अन्नदात्यांचे बुकिंग झाले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते, सरपंच प्रियांका दाते दिली आहे.

 आणे गावात लाखो भाविक या वार्षिक यात्रोत्सवात येतात. १३८ वर्षांची आमटी-भाकरीची परंपरा आजही ग्रामस्थांनी अविरतपणे चालू ठेवली आहे. याचे उत्तम व आदर्श नियोजन देवस्थान व ग्रामस्थांनी केलेले आहे. - आमदार काशिनाथ दाते, आमदार शरद सोनवणे