शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर प्रकरणी दोन हॉटेल, जिनींग मील सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:01 IST

प्रशासक म्हणून शेवगाव नगरपरिषदेचा कारभार हाती घेताच प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी धडाक्यात कामाला सुरुवात करत मालमत्ता कर, थकबाकीदारांना चांगलाच दणका दिला आहे. शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली असून दोन हॉटेल व एक जिनिंग मील सील केले.

शेवगाव : प्रशासक म्हणून शेवगाव नगरपरिषदेचा कारभार हाती घेताच प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी धडाक्यात कामाला सुरुवात करत मालमत्ता कर, थकबाकीदारांना चांगलाच दणका दिला आहे. शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली असून दोन हॉटेल व एक जिनिंग मील सील केले.

    नगर परिषदेचे कर अधीक्षक, डी. सी. साळवे यांच्या पथकाने, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नेवासा रोडवरील हॉटेल संकेतकडे ७ लाख ७२ हजार ६, तर हॉटेल गारवाकडे ५८ हजार ४११,  आनंद जिनिंग मिलकडे ३ लाख ८८ हजार ७८९ रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने कारवाई करण्यात आली आहे.

    संबंधितांना वारंवार सांगून तसेच नोटीस बजावूनही थकबाकी भरली नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. अशोक सुपरे, गोपी छजलानी, श्रीकृष्ण ढाकणे, दीपक कोल्हे, संजय साखरे, हरिभाऊ शेकडे, केतन मुरदारे या पथकाने कारवाई केली असून कर अधीक्षक डी. सी. साळवे यांनी मालमत्ता कर थकबाकीदारांना जप्तीची नोटीस पाठवल्याचे सांगितले आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावTaxकर