शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोची ट्रकला भीषण धडक; १७ वासरांचा जागीच मृत्यू

By admin | Updated: April 4, 2016 00:10 IST

मिरजगाव : कत्तलखान्याकडे चाललेल्या वासरांच्या टेम्पोला ट्रकची धडक बसून १७ वासरांचा जागीच मृत्यू झाला. ३५ वासरे अत्यावस्थेत आहेत.

मिरजगाव : कत्तलखान्याकडे चाललेल्या वासरांच्या टेम्पोला ट्रकची धडक बसून १७ वासरांचा जागीच मृत्यू झाला. ३५ वासरे अत्यावस्थेत आहेत. नगर-सोलापूर महामार्गावर जोतिबावाडी शिवारात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला.नगरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या टेम्पोला सिमेंटने भरलेल्या ट्रकने मागील बाजूने धडक दिल्याने टेम्पोच्या मागील भागाचा चुराडा झाला व पन्नास ते पंचावन्न वासरे महामार्गावर विखुरली. अपघातानंतर टेम्पोचालक भरधाव वेगाने हा टेम्पो दोन-तीन किलोमीटर अंधारात रस्त्याच्या बाजूला सोडून पळून गेला. या अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव दूरक्षेत्राचे पो. हे. कॉ. सुरेश बाबर, दत्ता कासार, हृदय घोडके, साबळे यांनी काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.अपघात इतका भीषण होता की, सर्व वासरे रस्त्यावर विखुरली होती. काही वासरे मृतावस्थेत होती तर अनेक गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत होती. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला नगरला हलविण्यात आले. कोकणगावचे पोलीस पाटील प्रशांत गवारे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास पो. हे. कॉ. सुरेश बाबर करीत आहेत. (वार्ताहर)