शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये दोन गतिमंद मुलांसह मातेची विहिरीत आत्महत्या

By admin | Updated: May 3, 2017 03:39 IST

विवाहितेने दोन गतिमंद मुलांसह विहिरीत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी

बोधेगाव (अहमदनगर) : विवाहितेने दोन गतिमंद मुलांसह विहिरीत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथे उघडकीस आली. मंदा महादेव बडे (३२), दीपक (८) व कृष्णा (३) अशी मृतांची नावे आहेत. महादेव दौलत बडे कुटुंबासह पिंगेवाडी शिवारात राहातात. हे कुटुंब अल्पभूधारक असून पती, पत्नी शेतात राबून चरितार्थ चालवित होते. पत्नी मंदा दोन मुलांसह गायब झाल्याने त्यांनी रात्रभर नातेवाईकांसह शोध घेतला. शेवटी मंगळवारी सकाळी बडे यांच्या शेतातील विहिरीत या तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आले. महादेव बडे यांची ही दोन्ही मुले मतिमंद होती. त्यांच्यावर पुणे येथे उपचारही करण्यात आले. सुधारणा न झाल्याने ही मुले अंथरूणाला खिळून होती. (वार्ताहर)हिंगोलीतही आत्महत्याऔंढा नागनाथ (जि. हिंगोली) तालुक्यातील वगरवाडी येथील विवाहित युवकाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. संदीप सोनुने असे त्याचे नाव असून तो रोजंदारीने कामावर होता. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.