शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा फाटा येथे बैलगाडी संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST

नेवासा फाटा : राज्य सरकारने पेटा कायद्यांतर्गत बैलगाडी शर्यतीवर आणलेली बंदी त्वरित उठवावी, यासाठी नेवासा फाटा येथे बुधवारी नेवासा ...

नेवासा फाटा : राज्य सरकारने पेटा कायद्यांतर्गत बैलगाडी शर्यतीवर आणलेली बंदी त्वरित उठवावी, यासाठी नेवासा फाटा येथे बुधवारी नेवासा तालुका बैलगाडी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

२००६ सालापासून सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली आहे. या निर्णयावर काही जणांकडून त्यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली हाेती. याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी काही दिवस या शर्यतीला परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही प्राणी मित्र संघटनांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून तांत्रिक अडचणी आणत या बैलगाड्या शर्यती पुन्हा बंद पाडल्या.

पेटा कायद्यांतर्गत बैलगाडी शर्यतीवर आणलेली ही बंदी त्वरित उठवावी, अन्यथा यापुढील काळात मंत्रालयासमोर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नेवासा तालुका बैलगाडी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

याप्रसंगी अंबादास कोरडे, बबनदादा लंघे, सचिन काळे, संदीप कर्डिले, गणेश झगरे, तेजस कर्डिले, पापा शेख, गणेश पाटील, दादासाहेब नाबदे, दौलत गणगे, राजू निकम, संपत नवथर, प्रकाश शिंदे, दादा सरोदे, बाळासाहेब साळवे आदींसह अनेक युवक शेतकरी पुत्र उपस्थित होते. नायब तहसीलदार संजय परदेशी यांनी निवेदन स्वीकारले. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

110821\39191957-img-20210811-wa0008.jpg

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी -

नेवासा फाटा येथे बैलगाडी संघटनेचे आंदोलन.