शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पानोडी घाटातील अपघातात सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST

आश्वी : संगमनेर तालुक्यातील पूर्वेकडील साकूर-आश्वी रस्त्यावर पानोडी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी ...

आश्वी : संगमनेर तालुक्यातील पूर्वेकडील साकूर-आश्वी रस्त्यावर पानोडी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याने सहा जण जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

खांबे येथे विवाह सोहळा झाल्यानंतर नवरदेवाकडील आदिवासी समाजातील वऱ्हाडी नंबर नसलेल्या टेम्पोत बसून राहता तालुक्यातील रामपूर गावाकडे परत जात होते. पानोडी घाट माथ्यावरील वळणदार रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात असणाऱ्या टेम्पोने रस्त्या शेजारील खड्ड्यात जाऊन पलटी झाला. यात महिला, लहान मुले व तरुण असल्याने मोठा गोंधळ उडाला. महिला, लहान मुले व तरुणांना मुका मार लागला. अपघाताचे वृत्त परिसरात समजल्याने श्री गजानन महाराज शुगर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यानी घटनास्थळी धाव घेऊन मदत काय॔ सुरू केले. आश्वी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहा जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अपघातातील जखमींची नावे समजली नाहीत.