शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST

कोपरगाव येथील संकल्पना फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त नुकतेच शहरातील सर्वच शाळेतील शिक्षकांसह सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी तुंबारे ...

कोपरगाव येथील संकल्पना फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त नुकतेच शहरातील सर्वच शाळेतील शिक्षकांसह सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी तुंबारे बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक सोपान जाधव, प्रा. डॉ. शीला गाडे, संवत्सरचे मुख्याध्यापक फैय्याज खान पठाण, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, प्रा. संतोष तांदळे, योगशिक्षक संदीप नलगे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. मयूर तिरमखे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, मंजुषा सुरवसे, प्रा.डॉ, दत्तात्रेय गाडे, नवनाथ सूर्यवंशी, विलास माळी, देवराम खेमनर, चेतन गवळी, कल्पना निंबाळकर, आरती कोरडकर, प्रा. डॉ. किरण लद्दे, रोहित शिंदे, कैलास नाईक, वैभव बिडवे, प्रमोद सानप, प्रा. गजानन पंडीत, आश्लेषा सानप, शीतल पंडीत, आरती परजणे, स्वाती मुळे, नसरीन पठाण, पायल भडकवाडे, सिद्धी नाईक, प्रसाद सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक संकल्पना फाउंडेशनचे सचिव गणेश सपकाळ यांनी व सूत्रसंचालन प्रा. सुनीता सूर्यवंशी यांनी केले.

070921\save_20210906_091344.jpg

फोटो०७ : संकल्पना शिक्षक दिन - कोपरगाव