शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

केडगावात शिवसेना - राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:45 IST

केडगाव : केडगाव येथील शांती वनात अत्यंसंस्कारासाठी आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. यात आमदार संग्राम जगताप तसेच ...

केडगाव : केडगाव येथील शांती वनात अत्यंसंस्कारासाठी आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. यात आमदार संग्राम जगताप तसेच शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नुकतेच शिवसेनेत आलेले हर्षवर्धन कोतकर यांच्यात किरकोळ कारणावरून राडा झाला असून, कोतकर यांना हाणामारी तर सातपुते यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला़ यामुळे केडगावात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.केडगाव येथील रावसाहेब सुंबे यांच्या अत्यंविधीचा कार्यक्रम सकाळी ९ ला केडगाव अमरधाम (शांतीवन) येथे सुरू होता. अंत्यविधी झाल्यानंतर नव्याने शिवसेनेत आलेले काँग्रेसचे माजी पदाधिकारी भानुदास कोतकर यांचे पुतणे हर्षवर्धन कोतकर हे शांतीवनाच्या बाहेर आले. त्यांचा धक्का राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाला लागला. यावरून जगताप समर्थक व कोतकर यांच्यात हमरीतुमरी सुरू झाली. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला़ त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी सांगितली. यामुळे तणाव आणखी वाढला. जगताप समर्थक मोठ्या संख्येने जमा झाल्याने राष्ट्रवादी व शिवसैनिकात राडा सुरू झाला. यात कोतकर यांना हाणामार तर सातपुते यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला़ घटनेची माहिती समजताच पोलीस फौजफाट्यासह केडगावात दाखल झाले. केडगावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे़