शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव माळवीत बाहेरून आलेल्या ८६ जणांचे विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 13:21 IST

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे मागील आठवड्यापासून राज्याच्या विविध भागातून आलेल्या ग्रामस्थांनी माहिती आरोग्य विभागाने एकत्र केली आहे. गावात ८६ व्यक्ती पुणे, मुंबई, दिल्ली अशा विविध भागातून आलेले आहेत.  पिंपळगाव माळवी उपप्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अशा व्यक्तींचे विलगीकरण करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. 

पिंपळगाव माळवी : सध्या देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे मागील आठवड्यापासून राज्याच्या विविध भागातून आलेल्या ग्रामस्थांनी माहिती आरोग्य विभागाने एकत्र केली आहे. गावात ८६ व्यक्ती पुणे, मुंबई, दिल्ली अशा विविध भागातून आलेले आहेत.  पिंपळगाव माळवी उपप्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अशा व्यक्तींचे विलगीकरण करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्का मारून त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. त्यांना घरातील इतरांपासून स्वत:ला वेगळे ठेवण्याबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विलगीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. या विलगीकरण कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका मंगल राहिंज, आरोग्य सेविका मीना ससे, रुपाली साळवे,  आशा सेविका शोभा ठाणगे, स्वाती झिने, मनीषा बनकर, लता झिने, उषा डाडर प्रयत्नशील आहेत.         

पिंपळगाव माळवी परिसरामध्ये ८६ व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांना कोरोना विषाणूबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. विलगीकरणासाठी ग्रामस्थांकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे, असे आरोग्य सहाय्यिका मंगल राहिंज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य