शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महाविद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

धनश्री जाधव, ओंकार भस्मे, आयशा सय्यद, प्रकाश जगताप, वैभव निक्रड, तुषार पांडुळे, शुभम येलजले, फहीम माेहम्मद खान या विद्यार्थ्यांची ...

धनश्री जाधव, ओंकार भस्मे, आयशा सय्यद, प्रकाश जगताप, वैभव निक्रड, तुषार पांडुळे, शुभम येलजले, फहीम माेहम्मद खान या विद्यार्थ्यांची इन्फोसिस, टीसीएस, कोगनिझंट, इनसोनो, विप्रो अशा कंपनीमध्ये निवड झाली. कंपनीने निवड प्रक्रियेमध्ये अ‍ॅप्टिट्यूड परीक्षा व एच.आर. मुलाखत हे राऊंड घेतले. या सर्व राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे बाजी मारत यश मिळविले. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ. बार्नबस म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षण देताना सर्व गोष्टींचा विचार करुन परिपूर्ण शिक्षण दिले जाते. जेणे करुन त्यांना भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊन नये. उच्च दर्जाचे शिक्षण दिल्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी होतात. प्रत्येक विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राध्यापक करत असतात. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा कल असतो. कोरोनाचे सावट असले तरी शिक्षणात कोणताही खंड पडू दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी चिफ कॉर्डिनेटर डॉ. एन. आर. सोमवंशी, उपप्राचार्य डॉ. बी. एम. गायकर, डॉ. सय्यद रझाक, डॉ. अरविंद नागवडे आणि प्रबंधक दीपक अल्हाट उपस्थित होते.

-------

फोटो - १९ नगर काॅलेज

अहमदनगर महाविद्यालयाच्या विविध विभागातील आठ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांत ऑनलाईन कॅम्पस इंटरह्यूद्वारे निवड झाली.