शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

भिंगारमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार, दोघांना अटक; डॉक्टर दापत्य फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 10:53 IST

अहमदनगर: भिंगार शहराजवळ असलेल्या वडारवाडी येथील म्हस्के हॉस्पिटल येथे सोमवारी रात्री पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली.

 

अहमदनगर: भिंगार शहराजवळ असलेल्या वडारवाडी येथील म्हस्के हॉस्पिटल येथे सोमवारी रात्री पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली.

 

कारवाईदरम्यान 72 हजार 600 रुपयांचा इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला.प्रसाद दत्तात्रेय अल्हाट (वय 27  रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) व रोहित अर्जुन पवार (वय 22 रा. साकत ता.नगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे असून या गुन्ह्यातील डॉ. कौशल्या किशोर म्हस्के व डॉ. किशोर दत्तात्रय म्हस्के (दोघे रा.वडारवाडी, भिंगार) हे फरार झाले आहेत. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी जावेद हुसेन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हस्के हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्यादराने विक्री होत असल्याची माहिती भिंगार पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस नाईक राजू सुद्रिक, अडसूळ, मोरे, तावरे यांच्या पथकाने छापा टाकून अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांना माहिती देत ही कारवाई केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या