शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वरी रचना स्थानाच्या माहितीपटाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST

नेवासा : श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वरी रचना स्थानावरील दृकश्राव्य स्वरूपातील माहितीपटाचे प्रकाशन प्रसिद्ध पैस खांबासमोर शिवाजी महाराज देशमुख यांनी ...

नेवासा : श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वरी रचना स्थानावरील दृकश्राव्य स्वरूपातील माहितीपटाचे प्रकाशन प्रसिद्ध पैस खांबासमोर शिवाजी महाराज देशमुख यांनी संगणकाचे बटन दाबून केले.

या माहितीपटाचे संहिता लेखन, निवेदन आणि संपादन राहुल कुलकर्णी यांनी केले आहे. ज्ञानेश्वरांनी केलेला कर्मयोग, या रचना स्थानाचे ऐतिहासिक महत्त्व, पैस खांबाचे महत्त्व आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचा रचनेचा इतिहास या माहितीपटातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राहुल कुलकर्णी यांनी गोदावरी काठावरील अनेक तीर्थस्थळांचे अभ्यासपूर्ण माहितीपट तयार केलेले आहेत. गोदा संस्कृती व प्रवरा संस्कृतीवर या माहितीपटाद्वारे प्रकाश पडणार आहे. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या या ठिकाणाचा या माहितीपटाद्वारे यूट्यूब चॅनलवर सर्व जगभर प्रसार होणार असल्याबद्दल संस्थानतर्फे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते माहितीपट बनविणाऱ्या तिघांचाही सन्मान केला. यासाठी राजीव जाधव, दीपक बिरुटे आणि रामचंद्र बिरुटे यांनी छायाचित्रीकरण केले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, नितीन कुलकर्णी, राजेश जगताप, आशिष कावरे, शिवाजी होन, भाऊराव सोमवंशी, राजीव जाधव उपस्थित होते.

070621\sant dyaneshwar mandir.jpg

नेवासा : ज्ञानेश्वरी रचना स्थानाच्या महितीपटाचे प्रकाशन करताना हभप शिवाजी महाराज देशमुख