शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीसह परिसरातील जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 23:48 IST

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या भीषण प्रसंगानंतर परिसरात निर्माण झालेली दशहत व भितीदायक वातावरण निवळले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे़

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या भीषण प्रसंगानंतर परिसरात निर्माण झालेली दशहत व भितीदायक वातावरण निवळले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे़ कोपर्डीसह कुळधरण व कर्जत शहरातील शाळा सुरळीत सुरू झाल्या असून बुधवारी मुलींनीही शाळांत हजेरी लावली़ अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर कोपर्डीसह परिसरात दहशत निर्माण झाली होती़ भितीपोटी मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते तर मुलींच्या पालकांमध्येही भीती निर्माण झाली होती. मात्र, कोपर्डीसह परिसरात व्यवहार पूर्वपदावर येत असून, गावासह शेतातील कामेही सुरू झाली आहेत़ घटनेनंतर कोपर्डीतील ग्रामस्थांनीही समजदारपणाची भूमिका घेत गावात कुठलाही अनुचित प्रकार घडवू दिला नाही़ दरम्यान बुधवारी दुपारी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी कोपर्डी येथे भेट देऊन ग्रामस्थांसह शाळकरी मुलींना धीर दिला़ तसेच पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)वकीलपत्र घेणार नाही; वकील संघाचा निर्णयकर्जत : कोपर्डीच्या घटनेचा निषेध करत या गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय बुधवारी कर्जत तालुका वकील संघाच्या बैठकीत घेण्यात आला.संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नवनाथ फौंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अ‍ॅड. धनराज राणे यांनी वकीलपत्र न घेण्याचा ठराव मांडला. त्याला अ‍ॅड. बापूराव चव्हाण यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी अ‍ॅड. बाळासाहेब शिंदे, अ‍ॅड. संजीवन गायकवाड, अ‍ॅड. दीपक भोसले, अ‍ॅड. कैलास शेवाळे, अ‍ॅड. भीमराव शेळके, अ‍ॅड. राहुल जाधव, अ‍ॅड. शरदचंद्र कदम, अ‍ॅड. दहीवळकर उपस्थित होते.