शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत रस्त्याचा दशक्रियाविधी

By admin | Updated: August 17, 2014 23:31 IST

पाथर्डी : पाथर्डी शहर ते जुना खेर्डे रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी रविवारी सकाळी रस्त्याची विधीवत पूजा करून दशक्रिया विधी केला.

पाथर्डी : पाथर्डी शहर ते जुना खेर्डे रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी रविवारी सकाळी रस्त्याची विधीवत पूजा करून दशक्रिया विधी केला. या अनोख्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा होती. निवेदनाची दखल नाहीया आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते सोमनाथ बोरूडे यांनी केले. शहरानजीक जुना खेर्डे रस्त्यावर बालवे, साखरे, बोरुडे, केळकर व कोकाटे वस्त्या आहेत. वस्त्यांवर सुविधा मिळत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. या वस्त्यांकडे जाणारा जुना खेर्डे रस्ता खराब असल्याने नागरिकांना पायी चालणेही जिकीरीचे झाले आहे. या संदर्भात वरिष्ठांना निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने या भागातील नागरिकांनी रस्त्याचा दशक्रिया विधी केला. बहिष्काराचा इशाराविधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा व वस्त्यांवर कोणत्याही उमेदवाराला फिरकू न देण्याचा इशारा युवा नेते सोमनाथ बोरुडे यांनी दिला. नाना बालवे या युवकाने मुंडन करुन निषेध केला.(तालुका प्रतिनिधी)