शिबिरात ५५ रक्तदात्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:53+5:302021-08-18T04:26:53+5:30

आसरा फाउंडेशन, बारामती यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक ...

Participation of 55 blood donors in the camp | शिबिरात ५५ रक्तदात्यांचा सहभाग

शिबिरात ५५ रक्तदात्यांचा सहभाग

आसरा फाउंडेशन, बारामती यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, मुख्याधिकारी अजित निकत, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे आदी उपस्थित होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक सचिन ढुस, आदिनाथ कराळे, भारत शेटे, सागर खांदे, भीमराज मुसमाडे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम, वैष्णवी चौक प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष कराळे, शरद पाचारणे, सुनील भोंगळ, संदीप पाळंदे, विजय भोसले, आकाश येवले, मनोज गावडे, ऋषी राऊत आदी उपस्थित होते. राजे छत्रपती प्रतिष्ठानचे प्रदीप गरड, शांती चौक मित्र मंडळाचे दीपक त्रिभुवन, जयेश मुसमाडे, राजेंद्र लांडगे, डॉ. अनंतकुमार शेकोकर, शिवचरित्रकार हसन सय्यद, मनीषा पोटे यांनी भेट दिली.

...............

Web Title: Participation of 55 blood donors in the camp