लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
निळवंडेचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करा - Marathi News | Complete the work of blue vend by June 15 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडेचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करा

अकोले/राजूर : निळवंडे धरणाच्या व त्याच्या उच्चस्तरीय कालव्यांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी प्रकल्प विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. ...

'शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत, जनता काय दुधखुळी नाही'- बाळासाहेब थोरात - Marathi News | Shiv Sena and Thackeray can never be separated - Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत, जनता काय दुधखुळी नाही'- बाळासाहेब थोरात

'निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांची पातळी सुद्धा खालावली आहे.' ...

अन्नातून विषबाधा झालेल्या मुलांची प्रकृती स्थिर; मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून व्हिडिओ कॉलद्वारे संवाद - Marathi News | Chief Minister interacted with the parents of the food poisoning children through video call  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अन्नातून विषबाधा झालेल्या मुलांची प्रकृती स्थिर; मुख्यमंत्र्यांकडून व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

अन्नातून विषबाधा झालेल्या मुलांच्या पालकांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.  ...

दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई - Marathi News | Action on two agricultural service centers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

श्रीरामपूर : माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली. ...

अहमदनगर: केडगावातील हॉटेलवर दगडफेक, पुणे महामार्गावर रास्ता रोको - Marathi News | Ahmednagar Stone pelting at hotel in Kedgaon block road on Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर: केडगावातील हॉटेलवर दगडफेक, पुणे महामार्गावर रास्ता रोको

दोन गटांतील वाद : लग्नातील वादाचे पडसाद केडगावमध्ये ...

१५ वर्षांपूर्वीचा नवस फेडला; साईचरणी रत्नजडीत हार, भक्ताचं मोठं दान - Marathi News | A vow of 15 years has been fulfilled, a big donation from a devotee of Hyderabad to Saichari | Latest ahilyanagar Photos at Lokmat.com

अहिल्यानगर :१५ वर्षांपूर्वीचा नवस फेडला; साईचरणी रत्नजडीत हार, भक्ताचं मोठं दान

शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) गत वर्षभरात 400 कोटींचं दान (Donate) अर्पण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईमंदिरात भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन - Marathi News | Ahmednagar District Co-operative Bank Chairman Adv. Uday Shelke passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन

मुंबईत उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्‍वास ...

Satyajit Tambe: अपक्ष आमदार सत्यजित तांबेंची पुढील वाटचाल कशी? काय सांगतो कायदा - Marathi News | Satyajit Tambe: MLA Satyajit Tambe's next move? What does the law say? | Latest ahilyanagar Photos at Lokmat.com

अहिल्यानगर :अपक्ष आमदार सत्यजित तांबेंची पुढील वाटचाल कशी? काय सांगतो कायदा

विधानपरिषद निवडणुकांवेळी काँग्रेसमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादामुळे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील शीतयुद्ध समोर आलं. त्यातच, थोरात यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ...

बाबाच्या नादी लागू नका, काहीतरी तिसरंच व्हायचं;अजित पवारांनी दाखवलं टक्कल - Marathi News | Don't follow Ramdeo or any Baba's nadi, something else has to happen; Ajit Pawar a showed baldness | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाबाच्या नादी लागू नका, काहीतरी तिसरंच व्हायचं;अजित पवारांनी दाखवलं टक्कल

अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत असताना बुवा-बाजीच्या नादाला न लागण्याचा सल्ला दिला. ...