शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंचतर्फे ‘श्रावण सोहळ्या’चे आयोजन

By admin | Updated: August 19, 2014 23:28 IST

लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी श्रावण सोहळ्यात विविध मनोरंजन व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर : हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी श्रावण सोहळ्यात विविध मनोरंजन व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.लोकमत सखी मंच आयोजित, साईदीप ग्रुप प्रस्तुत ‘‘श्रावण सोहळा’’ या कार्यक्रमाचे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खास सखी मंच सदस्यांसाठी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता एस.जी. कायगावकर ज्वेलर्स अ‍ॅण्ड सराफ हे गिफ्ट प्रायोजक आहेत.या सोहळ्यात सदस्यांना उखाणा व चारोळी स्पर्धेत सहभाग घेऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या सहभागाकरिता नावनोंदणी करणे आवश्यक असून, सखी मंच ओळखपत्र आवश्यक आहे. दि. २१ आॅगस्ट २०१४ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यक्रमास्थळी ऐनवेळी नाव नोंदणी घेतली जाणार नाही. तसेच यावेळी आयएसडीटी कॉलेज, लालटाकी यांच्यातर्फे फॅशन शोही सादर करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या सखींना एस.जी. कायगावकर ज्वेलर्स यांच्या वतीने आकर्षक गिफ्टस् देण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सखीमंचने केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८३०८१३४९३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)