शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी कालव्यातच आंदोलकांच्या पंगती; पाण्यासाठी ठिय्या

By admin | Updated: April 29, 2017 14:06 IST

कुकडी कालव्यात हरिनामाच्या गजरात सुरू केलेले आंदोलन चौथ्या दिवसीही सुरुच राहिले़ शनिवारी आंदोलकांनी कालव्यातच हरिनामाचा गजर करीत भोजनाचा आस्वाद घेतला़

आॅनलाइन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ 29 - कुकडीचे आवर्तन फळबागांना देण्यात यावे, यामागणीसाठी आमदार राहुल जगताप यांनी कुकडी कालव्यात हरिनामाच्या गजरात सुरू केलेले आंदोलन चौथ्या दिवसीही सुरुच राहिले़ शनिवारी आंदोलकांनी कालव्यातच हरिनामाचा गजर करीत भोजनाचा आस्वाद घेतला़ शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, प्रांताधिकारी गोविंद दानेज, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र महाजन यांनी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा यांच्याशी चर्चा करीत आंदोलन थांबविण्याची विनंती केली़ त्यावर आमदार जगताप म्हणाले, पालकमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी श्रीगोंद्यात फळबागांना पाणी देण्याची घोषणा केली आहे़ मग कोळी साहेब तुम्ही पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्या़ आम्ही आंदोलन मागे घेतो़मात्र, कार्यकारी अभियंता कोळी यांनी लेखी देता येणार नाही असे सांगितले़ त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार जगताप यांनी व्यक्त केला़ त्यानंतर अधिकाऱ्यांची टीम कुकडीचे वाढीव पाणी मिळण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी नगरला रवाना झाली़ ५०० एम़सी़एफ़टी़ पाणी वाढून देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे़