शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
3
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
4
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
5
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
6
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
7
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
8
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
9
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
10
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
11
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
12
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
13
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
14
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
15
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
16
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
17
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
18
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
19
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
20
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी केली दुप्पट निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीकडून दिल्या जाणाऱ्या निधीत दुप्पट वाढ करावी, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीकडून दिल्या जाणाऱ्या निधीत दुप्पट वाढ करावी, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

महापौर राेहिणी शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी भोसले यांची भेट घेतली. यावेळी दलित सुधार योजना, दलितेतर वस्ती सुधार योजना आणि सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत महापालिकेला प्रत्येकी ५ कोटींचा निधी मिळतो. परंतु, सध्या कोरोनाचे संकट आहे. महापालिकेचा सर्वाधिक निधी कोरोनाच्या उपाययोजना करण्यात खर्च होत आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नाही. परिणामी शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे महापौर शेंडगे यांनी केली आहे.

......................

असा मिळतो निधी

दलित वस्ती सुधार योजना- ५ कोटी

दलितेतर वस्ती सुधार योजना- ५ कोटी

सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान- ५ कोटी