शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मंगलमूर्ती मोरयाचा गजर

By admin | Updated: September 12, 2016 23:12 IST

अहमदनगर : शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असून, धार्मिक सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक स्पर्धांमुळे उत्सवाची रंगत वाढली आहे़

अहमदनगर : शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असून, धार्मिक सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक स्पर्धांमुळे उत्सवाची रंगत वाढली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, विविध मंडळांनी यंदा बनविलेले नावीण्यपूर्ण देखावे आकर्षण ठरले आहेत़ शहरातील सर्व सार्वजनिक मंडळाने रविवारी देखावे खुले केले़ दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, टिळक रोड, नवी पेठ, कापड बाजार, गांधी मैदान, माळीवाडा, माणिक चौक आदी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी शहरासह जिल्हाभरातून नागरिक येत आहेत़ या उत्सवामुळे शहरातील रस्त्यांना जत्रेचे स्वरूप आले आहे.त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांबरोबरच मंडळाचे कार्यकर्तेही खबरदारी घेत आहेत. देखावा पाहण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी उसळणार नाही, टप्प्याटप्प्याने लोकांना देखावा पाहता येईल. यासाठी कार्यकर्त्यांनी चोख व्यवस्था ठेवली आहे. नेप्तीनाका चौकातील नवग्रह मित्रमंडळाने महिला अत्याचाराबाबतची शिवकालीन न्याय व आजची न्यायदान व्यवस्था असा तुलनात्मक देखावा सादर केला आहे़ खिस्त गल्ली येथील वर्धमान तरुण मंडळाने भव्य गुहेतील माता वैष्णव देवी दरबार हा देखावा सादर केला आहे़ माळीवाडा येथील नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने ‘श्रीकृष्ण रासलीला’, पटवर्धन चौक येथील मंडळाच्यावतीने ‘स्वप्न स्वराज्य ते सुराज्य’ माळीवाडा येथील नवयुग मंडळाच्यावतीने ‘जिजाऊ व शिवबाचे हे का ते स्वराज्य’ असा प्रबोधनात्मक देखावा सादर करण्यात आला आहे़ रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते या देखाव्याचे उद्घाटन झाले़ यासह विविध सामाजिक, धार्मिक व प्रबोधनात्मक विषयांवर देखावे तयार करण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)