शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महामंडळातर्फे कर्ज मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (ओबीसी महामंडळ) यांच्यातर्फे इतर मागासवर्गीयांना व्यवसाय व लघुउद्योगासाठी कर्ज ...

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (ओबीसी महामंडळ) यांच्यातर्फे इतर मागासवर्गीयांना व्यवसाय व लघुउद्योगासाठी कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या नगर येथील कार्यालयाने केले आहे.

महामंडळातर्फे २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून, व्याज परतावा कर्ज योजना १० लाखांपर्यंत १०० प्रकरणे, बीज भांडवल कर्ज ६३ प्रकरणे, बचत गटासाठी गटकर्ज व्याज परतावा योजना (१० ते ५० लाख) १२ प्रकरणे एवढे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लाभार्थ्याने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. महामंडळाकडून एक लाखाच्या थेट बिनव्याजी कर्ज योजनेंतर्गत १२१ ओबीसी प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना लघुउद्योगांसाठी कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी अर्जदाराचा बँक व्यवहाराशी संबंधित असलेला सिव्हिल क्रेड़िट स्कोअर पाचशे असणे आवश्यक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या साई सेना अपार्टमेंटसमोर, सिद्धेश्वर बेकर्सजवळ, सारसनगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दिनेश चव्हाण यांनी केले आहे.