शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचतगटांना एक कोटीपर्यंत कर्ज

By admin | Updated: June 27, 2023 12:35 IST

बचत गटांना भांडवल उभे करून देवू, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़

बाभळेश्वर : बचतगटांच्या चळवळीला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचे काम जनसेवा फाऊंडेशन आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून होत असल्याबद्दल कौतूक करताना महिलांमध्ये कष्ट करण्याची तयारी आहे़ परंतु भांडवल नाही़ भांडवलाची जबाबदारी आता जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून घेणार असून व्यवसायासाठी पुढे येणाऱ्या बचत गटांना एक कोटी रूपयांपर्यंतचे भांडवल उभे करून देवू, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़लोणी येथील जनसेवा फौंडेशन, प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरानगर येथील डॉ़ धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित केलेल्या महिला उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी शालिनीताई विखे होत्या़ सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, जि़ प़ सदस्या कांचन मांढरे, पुष्पा रोहम, पं़ स़ सदस्या पुष्पाताई आहेर, सुरेखा इनामके, बेबीताई आगलावे, पोपट वाणी, काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा सुमन वाबळे, आत्माचे संभाजी गायकवाड, डी़आऱडी़ए़चे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे, वैशाली कुकडे, लोंढे आदी उपस्थित होते़प्रारंभी वर्धा येथील महात्मा गांधी औद्योगिक संस्थेचे निर्देशक डॉ़ प्रफुल्ल काले यांनी पावर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे महिलांना विविध व्यावसायाबाबत मार्गदर्शन केले़ पुढे बोलताना कृषिमंत्री विखे म्हणाले की, महिलांनी आता लोणचे, पापड या पारंपरिक व्यावसायाच्या पलिकडे जाऊन वेगळे करण्याची आवश्यकता असून रोजी दहा टन डाळिंबावर प्रक्रिया करता येईल, असा प्रकल्प खडकेवाके येथे सुरू करता येऊ शकतो़ बचत गटातील महिलांनी पुढे आले तर अणारदाणे तयार करण्यासारखे मोठे काम मिळू शकते़ सुजाता थेटे यांना महाराष्ट्र शासनाचा जिजामाता पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ प्रवरा परिसरातील सुमारे दिडशे गावातील महिला या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या़ प्रारंभी हरिभाऊ आहेर यांनी प्रास्ताविक केले़ अंकुश माने, सुधाकर बोराळे, खालकर, प्रभावती मागल, अलकनंदा जोगळेकर आदी यावेळी उपस्थित होत्या़ कांतादेवी आहेर यांनी आभार मानले़ (वार्ताहर)