खर्डा : जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील खैरी मध्यम प्रकल्पाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शुक्रवारी जलपूजन करण्यात आले. खैरी प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झाला आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ. भगवान मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजपचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, भाजप तालुका उपाध्यक्ष वैजिनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश मासाळ, सातेफळचे सरपंच गणेश लटके, तरडगावचे सरपंच डॉ. जयराम खोत, वाकीचे सरपंच नाना वायकर, उपसरपंच भानुदास धावडे, खर्डा ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, गणेश शिंदे, महेश दिंडोरे, राजू मोरे, नाना गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भागवत सुरवसे, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.
सातेफळ येथील खैरी प्रकल्पाचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST
खर्डा : जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील खैरी मध्यम प्रकल्पाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शुक्रवारी ...
सातेफळ येथील खैरी प्रकल्पाचे जलपूजन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}