शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यापेक्षा शेअर्समध्येच गुंतवणूक फायदेशीर

By admin | Updated: May 23, 2014 01:28 IST

अहमदनगर : संगणकीकरणामुळे शेअर बाजारात पारदर्शकता आली आहे. डी-मॅट यंत्रणेमुळे शेअर बाजारात गतिमानता आली आहे.

 अहमदनगर : संगणकीकरणामुळे शेअर बाजारात पारदर्शकता आली आहे. डी-मॅट यंत्रणेमुळे शेअर बाजारात गतिमानता आली आहे. सोन्यापेक्षा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. अधिकृत ब्रोकरमार्फतच शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करावेत, असा सल्ला सीडीएसएल संस्थेचे मुख्य गुंतवणूकदार चंद्रशेखर ठाकूर यांनी दिला. नगर जिल्हा वाचलनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत गुरुवारी (दि़२२) ठाकूर यांनी गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, सध्याच्या स्थितीत बाजारात पॅकेज सिस्टिम आली आहे. ३२ हजारांच्या वस्तू २३ हजार रुपयांना मिळत आहेत. याच जाहिरातीला ग्राहक फसत आहेत. पैसा वाचविणे म्हणजे पैसा मिळविणे असे नाही. भारतात सोन्याचे आकर्षण सर्वांनाच आहे. सरकारने २०१३ मध्ये १ हजार ९२ मेट्रिक टन सोने २९ हजार २३८ कोटी खर्च करून परदेशातून आयात केले. ते आज बंद तिजोरीत ठेवले आहे. ही मृत गुंतवणूक आहे. गरज लागेल तेव्हा सोने विकून त्याचा पैसा करणार्‍यांचे प्रमाण फक्त दीड टक्का आहे. सोने विकले की तुमची पत बाजारात रसातळाला गेली, असे समजले जात असल्याचे ठाकूर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी) एकाच वेळी एकाच ब्रोकरमार्फत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करू नयेत. सेबीने दिलेले नोंदणीपत्र पाहूनच व्यवहार करावा शेअर बाजार गुंतागुंतीचा आहे, हा गैरसमज काढून टाका शेअर खरेदी-विक्रीसाठी शेअर ब्रोकर, बँक, डिलीव्हरी सिस्टीम या तीन बाबी आवश्यक