शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

वस्तू विकण्याच्या नावाखाली २३ लाखाला फसविले

By admin | Updated: June 24, 2016 01:15 IST

नेवासा : तालुक्यातील चिलेखनवाडी परिसरात खोटी कंपनी तयार करून वस्तू विकणे आहे असे सांगून तुम्ही कंपनीच्या वस्तू विकल्यावर तुम्हाला ५०० कोटी रुपये

नेवासा : तालुक्यातील चिलेखनवाडी परिसरात खोटी कंपनी तयार करून वस्तू विकणे आहे असे सांगून तुम्ही कंपनीच्या वस्तू विकल्यावर तुम्हाला ५०० कोटी रुपये देऊ असे सांगून २३ लाख रुपयाला फसविण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नेवासा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी शरद काशिनाथ घोडेकर (वय ४२, रा.निमगाव जाळी, ता.संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संजय सावंत (रा.चिलेखवाडी, ता.नेवासा), अनिल देवडे (रा. खाटकवाडी, ता.नेवासा), फिरोज सलमान शेख ऊर्फ यश पवार (रा.फकराबाद, जामखेड), विनोद उबाळे ऊर्फ विनोद पवाार (रा.फकराबाद, जामखेड), राजेश चव्हाण (रा.महंमदवाडी, पुणे), कल्पतरु मिश्रा (रा.पुणे), मंगेश पटेल (रा.मालवाड, मुंबई) यांचे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.तक्रारीत म्हटले आहे, या सर्व आरोपींनी संगनमत करून एक खोटी कंपनी तयार करून आमचेकडे असलेले अ‍ॅन्टीक वस्तू (आर.पी.) विकणे आहे व त्यासाठी तुम्ही कंपनीची फी द्या आम्ही वस्तू विकल्यावर त्याचा मोबदला पाचशे कोटी रुपये देऊ असे सांगून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना खोटे आमिष दाखवून २३ लाख रुपयाला फसविले. हा प्रकार सुमारे तीन महिन्यापासून ते १५ जून २०१६ रोजी रात्री ९-३० वाजे दरम्यान आरोपी संजय सावंत यांच्या चिलेखनवाडी येथील घरात घडला असे या फिर्यादीत दाखल करण्यात आले आहे. सदरचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात बुधवार, २२ जून रोजी दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे हे करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)