सायखिंडीत निरोप समारंभ, नवागतांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:52+5:302021-08-27T04:24:52+5:30

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे होते. जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, पोलीस पाटील ...

Farewell ceremony in Saykhindi, welcome to newcomers | सायखिंडीत निरोप समारंभ, नवागतांचे स्वागत

सायखिंडीत निरोप समारंभ, नवागतांचे स्वागत

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे होते. जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, पोलीस पाटील सुरेश बोऱ्हाडे, ॲड. शिवाजी ताजनपुरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब ताजनपुरे, सुनील खतोडे, मनोहर बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चोथे, मोठेबाबावाडी शाळेचे मुख्याध्यापक तान्हाजी वाजे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सागर गांडोळे, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीनाथ गांडोळे, मारुती गांडोळे, शिवाजी गडकरी, अमोल गोर्डे, परसराम गांडोळे, जालिंदर पारधी, संजय शिंदे, तुळशीराम गांडोळे, भाऊसाहेब नरवडे, गोकुळ वाळे, गणेश बिडवे, बजरंग काळे, संजय एरंडे, रुक्मिणी शिंदे, कीर्ती शिंदे, कल्पना गांडोळे, शीला गायकवाड, उमा जंगले, सुषमा काळे, अनिता डांगे, सविता खर्डे, श्रीसमर्थ वर्पे, रवींद्र वर्पे, गजानन गायकवाड, जयराम खर्डे, सतीष कांगुणे, आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच शशिकांत गांडोळे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कदम यांनी केले. सरपंच नवनाथ शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Farewell ceremony in Saykhindi, welcome to newcomers