शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी होणार निवडणूक; १७ जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 17:46 IST

अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या २१ पैकी इतर सर्व १७ जागा बिनविरोध झाल्या असून नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती अशा चार मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.

   अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या २१ पैकी इतर सर्व जागा बिनविरोध झाल्या असून नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती अशा चार मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. 

जिल्ह्या बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती.  त्यामध्ये १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत.  गुरुवारी अखेरचच्या दिवशी १२ जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अकोले- सीताराम गायकर,संगमनेर- माधवराव कानवडे, कोपरगाव- विवेक कोल्हे, राहाता- अण्णासाहेब म्हस्के, राहुरी- अरुण तनपुरे, नेवासा- शंकरराव गडाख, श्रीगोंदा- राहुल जगताप, जामखेड -जगन्नाथ राळेभात, पाथर्डी- मोनिका राजळे, श्रीरामपूर- भानुदास, शेवगाव- चंद्रशेखर घुले हे बिनविरोध निवडून आले.  शेतीपूरक मतदारसंघातून आशुकोष काळे, अनूसूचित जाती- अमित भांगरे, इतर मागास वर्ग-करण ससाणे, महिला प्रतिनिधी- अनुराधा नागवडे व आशा तापकीर, भटक्या विमुक्त जाती- गणपत सांगळे यांची निवड बिनविरोध झाली.

कर्जतमध्ये अंबादास पिसाळ व मीनाक्षी साळुंके यांच्यात, नगर मतदारसंघा शिवाजी कर्डिले व सत्याभामा बेरड, पारनेरमध्ये उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात तर बिगर शेती मतदारसंघात दत्ता पानसरे व सबाजी गायकवाड यांच्यात लढत होणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक