शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी ४८ टक्के तर घोड २४ टक्के भरले

By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील पाऊस थंडावला आहे. पाण्याची थोडी आवक चालू आहे. येडगाव, वडज धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील पाऊस थंडावला आहे. पाण्याची थोडी आवक चालू आहे. येडगाव, वडज धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. कुकडी प्रकल्पात ४८ टक्के तर घोड धरणात २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.कुकडी प्रकल्पात दि. २१ सप्टेंबर अखेर १४ हजार ७१५ एमसीएफटी ४८ टक्के पाणी साठा आला आहे. गेल्या वर्षी २१ सप्टेंबर अखेर २६ हजार ९३० एमसीएफटी ८६ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ३८ टक्के कमी पाणीसाठा आहे. येडगाव धरणात २ हजार ६८१ (९५ टक्के) पाणी साठा झाला. धरणातून १ हजार क्युसेसने सोडलेले पाणी बंद करण्यात आले आहे. वडज धरणात १ हजार ११५ (९५ टक्के)पाणी असून, वडज धरणाच्या कालव्यातून ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ५११ (३९ टक्के), माणिकडोह धरणात २ हजार (२० टक्के) तर डिंबे धरणात ७ हजार ४०० (६० टक्के) पाणी साठा झाला आहे. घोड धरणात १ हजार ३०९ (२४ टक्के) पाणी आले. धरणात ३ हजार ५०० क्युसेसने पाण्याची आवक होत आहे.(तालुका प्रतिनिधी)