शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचा निधी परत आणू

By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST

कोपरगाव : घरकुल योजनेचा परत गेलेला सव्वाशे कोटीचा निधी पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले़

कोपरगाव : शहर विकासासाठी आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र आलो़ या शहराची ओंगळ प्रतिमा पुसून घरकुल योजनेचा परत गेलेला सव्वाशे कोटीचा निधी पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले़४० कोटी रूपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला़ अध्यक्षस्थानी कोसाकाचे माजी उपाध्यक्ष छबूराव आव्हाड होते़ यावेळी शहरातील मुख्य रस्त्याचे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर नामकरण फलकाचे अनावरण युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले़ प्रारंभी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई सातभाई यांनी प्रास्ताविक केले़ गटनेते डॉ़ अजेय गर्जे यांनी योजनेची माहिती दिली़ कार्यक्रमास बाजीरावर वरकड, माजी नगराध्यक्षा सुरेखा राक्षे, दिलीप दारूणकर, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते़आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहर विकासासाठी आम्ही सहमती एक्सप्रेस केली असून नगरसेवकांनी चुकीच्या कामांऐवजी तांत्रिकदृष्ट्या बरोबर असलेल्या कामांना पाठिंबा द्यावा़ कोपरगावच्या विकासासाठी साईबाबा जन्मशताब्दी सोहळ्यासाठी येणाऱ्या केंद्रीय योजनांमधून निधी आणू़बिपीन कोल्हे पुढे म्हणाले, कोपरगाव शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव माजी आयुक्त सीताराम कुंटे हे पाणी पुरवठा विभागाचे सचिव असताना देवुन तो तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्यामार्फत मंजूर केला़ सन २०४५ पर्यंत वाढणारी लोकसंख्या गृहित धरून योजनेचा आराखडा केल्याचे कोल्हे म्हणाले. . विस्तापित टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बाजारतळावर १३३ गाळे कामाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे़ सहकारात आम्ही एक होतो, तसं नगर पालिकेत ही मंडळी एकत्र का होत नाही, म्हणून आमच्यावर टिका व्हायची़ मात्र आम्ही आता त्याला पूर्णविराम दिला आहे़ नगरसेविका सपना मोरे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)