शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या शिबिरात ५६१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST

नेवासा : कोरोनाच्या प्रभावामुळे सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने जिल्ह्यात ...

नेवासा : कोरोनाच्या प्रभावामुळे सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने जिल्ह्यात दहा ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५६१ जणांनी रक्तदान केले.

राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई व राज्य शासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हे रक्तदान शिबिर कोविडचे सर्व नियम पाळत पार पडले. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रवीण मराठा व कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिबिरे झाली. अहमदनगर टीमच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी अहमदनगर, शेवगाव, राशीन, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर या दहा गावांमध्ये शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या वेळी जिल्हा आयोजक अभिजीत शेळके, प्रवीण थोरात, संकेत नरसाळे, अनिकेत आवारे, अजय थोरात, सचिन रेडे, निखिल पवार, गणेश अकोलकर, योगेश वरखडे, प्रशांत उगले, अमोल उढाणे, चेतन वाळुंजकर, अक्षय नवले, ऋषिकेश निबे, सुरज देशमुख, श्रुती तुरकणे, आनंद चव्हाण, प्रशांत मोरे, सोमनाथ गायकवाड, किरण गुंजाळ, भारत शिलेदार, ऋषी घोरपडे, प्रशांत काळे, शिवाजी चव्हाण, विशाल सुपेकर, बबन भांडवलकर, दिलीप कोल्हे, तुकाराम कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.