शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

४० कर्मचार्‍यांना पदोन्नती

By admin | Updated: June 29, 2024 13:07 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ४० कर्मचार्‍यांना सोमवारी कालबध्द पदोन्नती देण्यात आली.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ४० कर्मचार्‍यांना सोमवारी कालबध्द पदोन्नती देण्यात आली. येत्या दोन दिवसांत आणखीन १२ कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात येणार असून कृषी आणि पशू संवर्धन विभागातील ११ कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत शनिवार पासून बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला बालकल्याण विभागातील ४ कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया पार पडली असून सोमवारी कृषी विभागातील दोन कृषी अधिकार्‍यांची बदली झाली. यात एक प्रशासकीय आणि विनंती बदलीचा समावेश आहे. तसेच तीन विस्तार अधिकार्‍यांची विनंती बदली करण्यात आली आहे. पशूसंवर्धन विभागातील पशूधन विकास अधिकारी, पशूधन पर्यवेक्षक आणि वणोपचार या संवर्गातील प्रत्येकी दोन कर्मचार्‍यांच्या बदल्या झालेल्या आहेत. दरम्यान, काल सकाळी मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत ४० कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती देण्यात आल्या. यात परिचरपदावर कार्यरत असणार्‍या ९ कर्मचार्‍यांना कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी पदावर तर कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करणार्‍या ३१ कर्मचार्‍यांना वरिष्ठ सहाय्यक यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) ‘यथावकाश’ मुळे शिक्षकांमध्ये गोंधळ जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यासंदर्भात १५ च्या शासन निर्णयात आधी कर्मचार्‍यांचे समायोजन, त्यानंतर पदोन्नती आणि यथावकाश बदल्या करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. यथावकाश शब्दामुळे कर्मचार्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. ही प्रक्रिया वर्षभर देखील सुरू राहू शकते असा तर्क अनेक शिक्षक उपस्थित करत असून शिक्षक संघटना देखील यासंदर्भात जिल्हा परिषदेत चौकशी करताना दिसत आहेत. १५० पटासाठी एक मुख्याध्यापक पदाला शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने १९० अतिरिक्त मुख्याध्यापकांचा प्रश्न निकाली निघणार आहे. यामुळे नव्याने १४४ मुख्याध्यापकांची नव्याने पदांची निर्मिती होणार असून ३४ मुख्याध्यापक ३१ मे अखेर सेवानिवृत्त होत आहे. यामुळे अवघे २ मुख्याध्यापक अतिरिक्त राहणार आहेत. त्यांना देखील समवेत घेण्यात येणार आहे.