नवरी-नवरदेवासह २५ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:44+5:302021-02-05T06:28:44+5:30

यावेळी अखिल भारतीय क्रांती सेना, श्री संत सावता माळी युवक संघटना, प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विवाहानिमित्त ...

25 people including Navri-Navradeva donated blood | नवरी-नवरदेवासह २५ जणांनी केले रक्तदान

नवरी-नवरदेवासह २५ जणांनी केले रक्तदान

यावेळी अखिल भारतीय क्रांती सेना, श्री संत सावता माळी युवक संघटना, प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विवाहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय क्रांती सेना राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे, श्री संत सावता माळी युवक संघटक जिल्हा अध्यक्ष अशोक तुपे, प्रहार संघटना योगेश लबडे, डॉ. जयंत कुलकर्णी, भाऊसाहेब येवले, दादासाहेब लहारे, धनंजय लहारे, आकाश धरम, आकाश येवले, शेखर पवार, ज्ञानेश्वर भिंगारदिवे, संदीप मोहोळ, रवींद्र गाडेकर, शिवाजी कोळसे, अनीश पटेल, आदिनाथ पवार, आरिफ शेख, सुनील शिंदे, गणेश मिरीकर, भारत सत्रे, शुभम घाडगे, बंटी भालके, दीपक साखरे उपस्थित होते.

Web Title: 25 people including Navri-Navradeva donated blood