शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाहनांत १९ लाख सापडले

By admin | Updated: September 30, 2014 01:29 IST

आश्वी: निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने सोमवारी निमगाव जाळी येथे अडविलेल्या दोन वाहनांमध्ये सुमारे १८ लाख ७५ हजार रूपये सापडले.

आश्वी: निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने सोमवारी निमगाव जाळी येथे अडविलेल्या दोन वाहनांमध्ये सुमारे १८ लाख ७५ हजार रूपये सापडले. मात्र हे पैसे निवडणुकीशी संबंधित नसल्याची खात्री पटल्यावर वाहने सोडून देण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने मंडळाधिकारी डी. एच. पोटे, कॉन्स्टेबल पांडुरंग कावरे, मच्छिंद्र शिरसाठ, सलिम पठाण यांचे तपासणी पथक नेमले आहे. सोमवारी दुपारी पथकाने लोणीहून संगमनेरच्या दिशेने निघालेली बोलेरो जीप (एम. एच. १२, जे. के. ३४६२) व बजाज अ‍ॅपे (एम. एच. १७, ए. जे. ४५६५) ही दोन्ही वाहने निमगाव जाळीत अडवून तपासणी केली. बोलेरोमध्ये १७ लाख, तर अ‍ॅपेमध्ये १ लाख ७५ हजार अशी एकूण १८ लाख ७५ हजार रूपयांची रोकड आढळून आली. बोलेरो चालकाकडे विचारणा केल्यावर सदरची रक्कम सेन्ट्रल बँक आॅफ इंडियाच्या संगमनेर शाखेला देण्यासाठी नेली जात असल्याचे समोर आले. तर अ‍ॅपेमधील पावणे दोन लाख रूपये हे बाभळेश्वरच्या एका खताच्या व्यापाऱ्याकडून वसुली केलेले संगमनेरच्या कृषी सेवा केंद्राचे असल्याचे समजले. सदर रकमेचा निवडणुकीशी संबंध नसल्याची खात्री पटल्यावर दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. (वार्ताहर)