शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मास मेडिटेशनच्या ध्यान शिबिरात १,७०० परिवारांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

यावेळी कांकरिया म्हणाल्या, ऑनलाइन संघटित मास मेडिटेशनचे उद्घाटन राजयोगिनी ब्रह्माकुमारी रतनमोहिनी दादीजी ब्रह्माकुमारीज् आंतरराष्ट्रीय स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीच्या चीफ यांच्या हस्ते ...

यावेळी कांकरिया म्हणाल्या, ऑनलाइन संघटित मास मेडिटेशनचे उद्घाटन राजयोगिनी ब्रह्माकुमारी रतनमोहिनी दादीजी ब्रह्माकुमारीज् आंतरराष्ट्रीय स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीच्या चीफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्यसेवाच्या संचालक डॉ. साधना तायडे यावेळी उपस्थित होत्या. दादी रतनमोहिनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. रोटरीचे गव्हर्नर हरीश मोटवाणी, रोटरीचे नियोजित गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतिपावले, इनरव्हीलचे चेअरमन अनुराधा चांडक, असोसिएशच्या संचालिका सायली खानदेशे, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे सतीश लोढा, विमल बाफना, ब्रह्माकुमारीज् राजयोगा हिलर ग्रुपच्या डॉ. सुधा कांकरिया व राजराजेश्‍वरी दीदी यांनीही आपापल्या घरीच राहून दीप प्रज्वलन केले. यावेळी दादीजी म्हणाल्या, योग ही आपल्या राष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. योग केवळ फक्त एक दिवसासाठी नाही, तर ती जीवन पद्धती असून, तो समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे. विश्‍वकल्याणकारी, विश्‍वशांतीसाठीची ही ज्योत प्रज्वलित करताना खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्यसेवाच्या संचालक डॉ. साधना तायडे म्हणाल्या, योगामुळे वातावरणात व मनामनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रोगप्रतिकारशक्ती यामुळे वाढीस लागते. (वा.प्र.)

---

फोटो- २४ मेडिटेशन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाइन संघटित मास मेडिटेशनला उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे ऑनलाइन दीप प्रज्वलन करून उद्‌घाटन करताना ब्रह्माकुमारी रतनमोहिनी दादीजी व त्यांचे सहकारी.