शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाअभावी राज्यातील १२ हजार ग्रंथालये अडचणीत

By admin | Updated: August 24, 2014 23:07 IST

राहुरी : अनुदानाअभावी राज्यात बारा हजार गं्रथालये अडचणीत आले असून अहमदनगर जिल्ह्यात ५३७ ग्रंथालयांना अनुदान न मिळाल्याने सेवा व दर्जावर परिणाम झाला आहे़

राहुरी : अनुदानाअभावी राज्यात बारा हजार गं्रथालये अडचणीत आले असून अहमदनगर जिल्ह्यात ५३७ ग्रंथालयांना अनुदान न मिळाल्याने सेवा व दर्जावर परिणाम झाला आहे़ शासनाने त्वरित अनुदान देऊन गं्रथालयांना संजीवनी द्यावी, अशी मागणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गं्रथमित्र मुरलीधर नवाळे यांनी केली आहे़ग्रंथालयांना अ, ब, क, ड या दर्जानुसार अनुदान दिले जाते़ दरवषी आॅगस्ट व मार्चमध्ये प्रत्येकी पन्नास टक्के अनुदान दिले जाते़ गेल्या दहा वर्षांत अनुदानात वाढ झालेली नाही़ मागील वर्षी पन्नास टक्के वाढ दिली़ मात्र तपासणीतील त्रुटीमुळे रक्कम मिळालेली नाही असे ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे यांनी सांगितले़ शासनाचे धोरण न बदलल्यास गं्रथालये नामशेष होण्याची भीती नवाळे यांनी व्यक्त केली आहे़ गाव तेथे वाचनालय व ई-लायब्ररी सुरू करण्याची घोषणा केली होती़ परंतु प्रत्यक्षात गावोगावी वाचनालये झालीच नाहीत. त्यामुळे ही घोषणा हवेतच विरली.शासनाने ग्रंथालयांचे अनुदान चौपट केले तरच चांगली सेवा देऊन ग्रंथालयाचा दर्जा कायम राखता येईल, असे नवाळे यांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)