शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

राणी व्हिक्टोरिया यांच्या काळातील ११ किलोची चांदीची नाणी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

गावातील व्यापारी राजेश हरिनारायण खटोड यांच्या बाजारपेठेतील घराच्या आवारात एका हंड्यामध्ये ही चांदी मिळून आली. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या ...

गावातील व्यापारी राजेश हरिनारायण खटोड यांच्या बाजारपेठेतील घराच्या आवारात एका हंड्यामध्ये ही चांदी मिळून आली. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पंचनामा करण्यात आला. सर्व नाणी मोजून ती आता कोषागारात ठेवण्यात आली आहेत.

व्यापारी खटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गुप्तधन सापडल्याची माहिती दिली होती. आपल्याला काही प्रमाणात गुप्तधन सापडले आहे. त्याचा पंचनामा करावा अशी मागणी खटोड यांनी आपल्या अर्जात केली होती. त्यानुसार मंगळवारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी व्हिडिओ चित्रीकरण करून गुप्तधनाचा पंचनामा करण्यात आला. गुप्तधनाचा पंचनामा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान, ही चांदीची नाणी आता कोषागारात ठेवली जाणार असून तहसीलदारांचे त्यावर लक्ष राहील. सापडलेल्या गुप्तधनाचा साठा तपासून पाहण्याचा जिल्हाधिकारी यांना अधिकार आहे. हे गुप्तधन खटोड यांच्या खासगी जागेत मिळून आले आहे. त्यामुळे हे संपूर्ण धन त्यांनाच मिळणार का सरकार जमा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुरातत्व खात्याकडून या ठिकाणी आणखी काही खोदकाम केले जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.

---